पनवेल, दि.26 (वार्ताहर ः स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज पनवेल शहरातील सावरकर चौक येथे केशवस्मृती पतपेढीच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या पुतळ्यास नगरसेवकांसह विविध सामाजिक संस्थेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून अभिवादन केले.
यावेळी पनवेल महानगरपालिकेचे मा.उपमहापौर विक्रांत बाळासाहेब पाटील, नगरसेवक नितीन पाटील, नगरसेविका दर्शना भोईर, नगरसेविका रुचिता लोंढे, केशवस्मृती पतपेढीचे संजय गुरुजी, महेंद्र गोडबोले, सुशांत पाटणकर, तेजस वाडकर, प्रधान पालकर, सुनील भगत, स्वा.सावरकर मित्र मंडळाचे प्रथमेश सोमण, अभिषेक पटवर्धन, अभिनय सोमण, केदार कोशे, मंदार काणे, अक्षय जोशी, पत्रकार संजय कदम, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेटकर, चिन्मय समेळ, रोहित जगताप, तेजस जाधव, दर्शन बाबरे, रिक्षा संघटनेचे रवी नाईक, मनसेचे प्रथमेश सोमण, अजित पडवळ आदींसह अनेक मान्यवर यावेळी त्याठिकाणी उपस्थित होते व त्यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले.
फोटो ः स्वा.सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करताना पनवेल महानगरपालिकेचे मा.उपमहापौर विक्रांत बाळासाहेब पाटील, नगरसेवक नितीन पाटील, नगरसेविका दर्शना भोईर, नगरसेविका रुचिता लोंढे, केशवस्मृती पतपेढीचे संजय गुरुजी, महेंद्र गोडबोले, सुशांत पाटणकर, तेजस वाडकर, प्रधान पालकर, सुनील भगत, स्वा.सावरकर मित्र मंडळाचे प्रथमेश सोमण, अभिषेक पटवर्धन, अभिनय सोमण, केदार कोशे, मंदार काणे, अक्षय जोशी, पत्रकार संजय कदम, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेटकर, चिन्मय समेळ, रोहित जगताप, तेजस जाधव, दर्शन बाबरे, रिक्षा संघटनेचे रवी नाईक, मनसेचे प्रथमेश सोमण, अजित पडवळ आदी.